मी तर बघतचं बसले होते. चॉकलेटांचं घर, पाण्यातलं घर, हिरेजडित घर आणि अशी ब-याच प्रकारची घरं मुलांनी काढली! मी माझ्या तुट्पुंज्या शब्दात काय सांगु? फोटोच बघा!
हे candy ने बनलेलं घर आहे, ज्याचं छत आइस्क्रिमनी बनलेलं आहे. आणि बाजुला जे पाण्यासारखं दिसतयं ना ते रसना आहे बरं का...
हे बर्गर-नुडल्स हाउस आहे! mmm home yummy home :), ह्या घराच्या आर्किटेक्टला विचारलं "अरे कोणी खाउन टाकेल ना तुझं घर" तर त्यावर तो लगेच म्हणाला " घरावर जि मिरची दिसत्ये ती एक वेपन आहे, कोणी खायला आलं की ती तिखट सोडेल"
हे भन्नाटेस्ट घर आहे, हे हत्तीच्या आकाराचं घर, ज्याला चाकं आहेत..ते चालू शकतं आणि तुम्ही किल्लीने लॉक उघडलं की चाक वेगळि होतात आणि हत्तिला जे वरती पंख दिस्ताय्त ना त्यांनी हे घर उडु शकतं.. हत्तिच्या पोटात टॉफींचा साठा आहे...आणि जर कोणि शत्रु आले तर hidden पाण्याचा मारा आहे हत्तीच्या सोंडेमधुन आणि गंमत म्हणजे ह्या घराला हि-यांचं फेन्सिंग आहे :)
ह्या आर्किटेक्टनी मला १० वेळा ह्या प्राण्याचं/superhero/ कोणितरी mon (digimon or pokemon) नाव सांगितलं पण मला काही आठवत नाहीये... तर त्याच्या एका पायातुन घरात जायचं आणि दुसर्यातुन बाहेर :)
हे घर indo-pak borderवर बांधलं जाणार आहे. तोफा आणि शस्त्रांनी भरलेलं हे घर पाकिस्तानी शिपायांना मारणारे!
हि-यांचं घर :)
आणि सर्वात शेवटी...
अशी अजुन बरीच छान घरं तिसरीतल्या पिल्लांनी काढली!
आपण 2bhk, 3bhk आणि त्यातल्या त्यात काही जणं बंगला... ह्याच्या पुढे स्वप्न बघतचं नाही ना?माणसं जसजशी मोठी होतात, स्वप्नं लहान होत जातात ना?
20 comments:
shoooooooo shweeeeeeeeet..... :)
mala sagalya gharat jaun yayachay... :)
मी जे आणि जसे कॉमेंट्स देणार होतो ते आधीच स्नेहा नी लिहीले आहेत.
क्या कहना.
Nice pictures...Remembered TZP drawing competition.... kids really have amazing conception..Maja aali..
dat is vely vely cute.. :-D
chhan ch
thanx for ur comments :)
it is very cute.. :) :)
but sumhow i was surprised with the usage of weapons and some "attacks" in almost every house!
kitti god aga!
mala te noodles ani burger vala ghar pahije! :P
Thanks for ur comments on my blog .. :) ..
tujhahi blog mast aahe ... vachayala maja aali ... :)
thanx deepu :)
thanx abhijit! :)
काय गं? ते indo-pak borderवर बांधलं जाणारं घर कधी पर्यंत होइल बांधुन? आणि किती स्क्वेअर फुट आहे? :-p
"माणसं जसजशी मोठी होतात, स्वप्नं लहान होत जातात ना?" हे सगळ्यात जास्त आवडलं!
आणि चित्रं पाहुन (अपरिहार्यपणे) ’तारे जमीं पर’ आठवला!
saurabh :) vicharun sangate!
thanx abhijit! TZP baghaychya aadhi mi suddha itaki enoy karen ashi activity ghetali navhti. i have to admit ki TZP baghunch mulanna chitr kadhayla dili!
mast! shevatacha vakya patala.
खूSSSSSप छान वाटलं वाचून!!
आमच्या घरीसुद्धा लेकीचे(वय बर्षे २.५) कागद पेन घेऊन असेच उद्योग चालु असतात.. कधी त्या रेघोट्या चॊकलेट असतात तर कधी हत्ती, कधी हनुमान बाप्पा तर कधी गणपती बाप्पा.. मजा येते हे सर्व अनुभवताना :)
Taare Zameen Par!
(ani ghare???!!!)
Concluding line is just fantastic!!!
Thanx Nandan!
thanx abhi, gharat ekhada lahan mul asna hech kiti mast aahe.... full dhamal asate!
thanx vedhas, ki sahdev mhanaycha?
Hi,
Well, my name is Vedhas... Call me whatever (sahdeV or Vedhas), it hardly makes a difference! :)
Shevati navaat kaay ahe, right Jaswandi/Tejaswini??? :P
Mala Invisible House avadla!!..
Appreciate the thought put on paper..
Ani majhya aaine shikavlya sarkha "Chitra kadhla ki lable karaycha" mag te tasa diso kkinawa na diso :P
wow....chaan lihite ga tu....sarv lekh khup chaan lihile aahes ...good...keep it up :-)
Afalaatoooooon :)
mala pan 2 ghar paayjet!!! aataach order deto.
1) Hatteechya aakaarch ghar haavy.
2) aanee ek adrushya ghar.
patkan saang kadhee hoil baandhun? aani Archi. kon asnaare? dipu d gr8 ka? hahaha
***
some "attacks" in almost>> the way we teach may be that is the reflection. kids always always watch their parents!
***
2bhk, 3bhk chee swpna mhnje nuclear family che aftereffects asnaar dusre kaay?
Post a Comment