Saturday, February 9, 2008

...

ओघळलेले ते दोन अश्रु तळहातावर घेतले...
हातांमधे एक ताकद आल्यासारखं वाटलं...

बाबा तुम्ही सुरु केलेलं हे सेवाव्रत पुढेही असंच चालु राहिल...
आनंदवनात आनंद फुलत राहील!

तुम्हाला आम्ही वाहु शकतॊ फक्त सेवांजली!

2 comments:

स्नेहा said...

..........

Veerendra said...

वा .. सुन्दर कविता ..
समर्पक शीर्षक असतं तर अजून पूर्णता आली असती..