Wednesday, January 23, 2008

ये कि आता...

खुप सही वाट्तयं, एकदम मस्त वाट्तयं...
खुप हल्कं, अचानक धुंद वाटायला लागलं आहे...
आकाश, जमिन, सगळया वातावरणात एक अनोखी नशा भरल्ये!
(नाही मी काही दारु वगैरे घेतली नाहिये.. पण खरचं असं होतं आहे)
पण तु इथे का नाहीयेस? ये कि रं इथे... हे सगळं संपायच्या आधी ये ना!!

मी स्वप्नांमधे, तुझ्यामध्ये हरवुन जात्ये!
असं का होतयं?
माझ्या इच्छा, माझी स्वप्नं तारा बनुन तुटुन जातायतं!
असं का होतयं?
मला माहित्ये उद्या तु माझ्या बरोबर असणारेस...
पण मी आज हे जे अनुभवत्ये, ते उद्या असेलचं असं नाही ना रे!!
म्हणुन हे सगळे छान-छान क्षण संपुन जायच्या आधी ये ना!

एकदा आग लागल्यावर, येणार्या वार्याबरोबर ती वाढतच जाते ना...
तुझ्या आठवणींमधे माझं तसचं होतयं रे!
आता स्वतःला खुप जपुन ठेवलं, आता मन out-of-control जातयं...
तुझीच जादु आहे सगळी...
तु दिलेल्या आनंदाचं दाट धुकं पसरायला लागलं आहे, मला आता माझ्या
स्वतःच्या वाटा सापडेनाश्या झाल्यात!
मला तुचं आता हात धरुन ह्यातुन बाहेर काढु शकतोस...
मी हरवुन जायच्या आत ये की रे!
ही नशा उतरुन जायच्या आधी ये!
वाट बघत्ये रे hero!!
आता ये कि रे!

9 comments:

rayshma said...

this reminded me of:
"dil tere bin kahii lagtaa nahi
waqt guzarta nahi...
kya yehi pyaar hai..."
:)
thx for dropping by... i like ur space, so u'll definitely keep hearing from me! :)

Jaswandi said...

hey thanx :)

स्नेहा said...

हे तेजु... चन ब्लोग आहे पण मी उडान पण मिस करतेय...:)
आणी हो thanx रोज लिहण्याबद्दल अशिच लिहित रहा...

HAREKRISHNAJI said...

वा क्या बात है ! झक्कास , अगदी खर "पण मी आज हे जे अनुभवत्ये, ते उद्या असेलचं असं नाही ना रे!!"

येणार्या वार्याबरोबर = येणाऱ्या वाऱ्याबरोबर
yeNaarxyaa, varxyaabarobar

Jaswandi said...

thanx harekrishnaji!

sneha, thanx.. ani vedi ahes ga tu thodishi :D

ka te pudhchya blogmadhe vach! :)

स्नेहा said...

sorrych ... oppps.... :0

स्नेहा said...

aga jara contact madye rahaa kii

Monsieur K said...

reminded me of kajol from DDLJ singing "mere khwaabon mein jo aaye" - of course! i'm sure the "hero" in ur case is not andekhaa-anjaanaa :)

mast lihila aahe!

Jaswandi said...

@sneha
yes madam! :)

@ketan
thanx :)