Friday, December 12, 2008

Coming soon...

बास्स म्हणजे बास्स झालं आता...
शेवटची पोस्ट ३० सप्टेंबरला टाकली होती आणि त्यानंतर काही लिहीलंच नाही इथे!
मलाच माझा राग येतोय, अनेक उत्साही ब्लॉगर्स असा ब्लॉग लिहीतात आणि काही दिवसांनी विसरुन जातात तसं झाल्यासारखं वाटतंय मला... मला ह्या ब्लॉगला मारायचं नाही आहे...

कदाचित हेच कारण असु शकतं मी काही न लिहायचं, सध्या काही सुचत नव्हतं, जे सुचत होतं ते ब्लॉगवर टाकण्यालायकीचं नव्हतं... पण आज मात्र राहावलंच नाही.... आत्ताही लिहण्यासारखं काही नाही आहे... बस, ह्या ब्लॉगला कळवण्यापुरतं की बाबा, संपव आता विश्रांती... आपण परत लिहायचं आहे...

पुढच्या आठवड्यात लिहायचंच्च्च आहे आता...

5 comments:

साधक said...

Pyaar faisle nahi kiya jata..
bas ho jata hai !!
tasach likhanacha

HAREKRISHNAJI said...

वाट पहात आहे पुढच्या आठवड्याची

Sneha said...

liha madam..

Tulip said...

अगं काय चाललय? लिही की. तुझं या आधीचं पोस्ट अ-प्र-ति-म होतं.

abhivijaya said...

mast mast mast.